कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत जाधववाडी
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

चालू कामे

जाधववाडी गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत शाळेचे दुरुस्तीकरण, पाणीपुरवठा तसेच शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे ग्रामपंचायत गावातील नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आणि मूलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

शाळा खोली दुरुस्तिकरण

ग्रामपंचायतीमार्फत शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात आले.

पाणीपुरवठा

ग्रामपंचायतीमार्फत गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे

शौचालय बांधकाम

ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले

शाळा खोली दुरुस्तिकरण

ग्रामपंचायतीमार्फत शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात आले.